मागे
नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा ।
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।
प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।
विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।
नाव नेई पैलतीरी दयासागरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।
होऊ आम्ही नितीमंत, कला गुणी, बुद्धीमंत ।
कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३ ।।
नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा ।
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।
प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।
विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।
नाव नेई पैलतीरी दयासागरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।
होऊ आम्ही नितीमंत, कला गुणी, बुद्धीमंत ।
कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३ ।।
Prashant wadhave
ReplyDeleteनीतिमंत हवं.. हे गाणं शाळेचीच आठवण करुन देतं
ReplyDeleteनमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा ।
ReplyDeleteसत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।
प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।
विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।
नाव नेई पैलतीरी दयासागरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।
होऊ आम्ही नितीमंत, कला गुणी, बुद्धीवंत ।
कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३ ।।
👌👌👌
ReplyDeleteKonta taal आहे
ReplyDeleteदादरा
Delete😃
ReplyDeleteअर्थ
ReplyDeleteNamaskar madhaya Gyan
ReplyDeleteNamaskar najaya Mantra
ReplyDeleteNamaskar najaya Mantra
ReplyDeleteनमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा ।
ReplyDeleteसत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।
प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।
विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।
नाव नेई पैलतीरी दयासागरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।
होऊ आम्ही नितीमंत, कला गुणी, बुद्धीमंत ।
कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३
I am Riddhi
Delete