मागे
गणपती गणराज, धुंडिराज महाराज
चिंतामणी मोरेश्वरा तुजवीन नाही काज ।। धृ ।।
अकार उकार मकार,
तुझी सुंडा अनिवार,
ब्रम्हा विष्णू महेश हे तरी तुझे अवतार ।। १ ।।
त्रिगुणी तु गुनचीत,
नाम रूप विरहीत,
पुरुष नाम प्रकृतीत अंन्त नाही हा ।। २ ।।
सचिदानंद देवा,
आदी अंत तुलाच ठावा,
दास वरद भावा कृपादृष्टी हा ।। ३ ।।

Whose this original song
ReplyDelete