मागे
सांगा मी काय करू,
भक्ती करू का पोट भरू ।। धृ ।।
भक्ती म्हणते चाल पुढे,
संसार म्हणतो ये ईकडे,
हे करू का ते करू …।। १ ।।
भक्ती विणा देव दिसत नाही,
पैसाविणा संसार चालत नाही,
कोणता मि मार्ग धरू … ।। २ ।।
भक्ती करून जो पोट भरे,
तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे,
वेड्या मानवा नको घाबरू …।। ३ ।।
सांगा मी काय करू,
भक्ती करू का पोट भरू ।। धृ ।।
भक्ती म्हणते चाल पुढे,
संसार म्हणतो ये ईकडे,
हे करू का ते करू …।। १ ।।
भक्ती विणा देव दिसत नाही,
पैसाविणा संसार चालत नाही,
कोणता मि मार्ग धरू … ।। २ ।।
भक्ती करून जो पोट भरे,
तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे,
वेड्या मानवा नको घाबरू …।। ३ ।।
Thanku
ReplyDeleteNice
ReplyDeleteSuper
ReplyDeletetruly devine path for life
ReplyDeleteNice
ReplyDeleteButeful
ReplyDeleteSuper... जय गुरुदेव
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना
ReplyDeleteजय गुरुदेव
ReplyDeleteजय गुरुदेव
ReplyDeleteजय हरी विठु माऊली
ReplyDeleteJay gurudev🙏
ReplyDeleteNice
ReplyDeleteOsm
ReplyDeleteNiceee
ReplyDeleteNaic
ReplyDeleteNice
ReplyDelete