मागे
पंढरीनाथा पांडुरंगा हरी विठ्ठला ।
तू धावत येरे कंठ दाटला ।। धृ ।।
संत सावता माळ्याच्या मळ्यामधी ।
मूळी तोडीता तोडीता रमाला हरी ।
मूळी तोडीता तोडीता हरी रमाला ।
तू धावत येरे ……।। १ ।।
संत बहिना बाईच्या त्या हो घरी ।
दळण दळीता दळीता रमाला हरी ।
दळण दळीता दळीता हरी रमाला ।
तू धावत येरे ……।। २ ।।
संत तुकारामाच्या त्या भजनी ।
भजन करीता करीता रमाला हरी ।
भजन करीता करीता हरी रमाला ।
तू धावत येरे ……।। ३ ।।
पंढरीनाथा पांडुरंगा हरी विठ्ठला ।
तू धावत येरे कंठ दाटला ।। धृ ।।
संत सावता माळ्याच्या मळ्यामधी ।
मूळी तोडीता तोडीता रमाला हरी ।
मूळी तोडीता तोडीता हरी रमाला ।
तू धावत येरे ……।। १ ।।
संत बहिना बाईच्या त्या हो घरी ।
दळण दळीता दळीता रमाला हरी ।
दळण दळीता दळीता हरी रमाला ।
तू धावत येरे ……।। २ ।।
संत तुकारामाच्या त्या भजनी ।
भजन करीता करीता रमाला हरी ।
भजन करीता करीता हरी रमाला ।
तू धावत येरे ……।। ३ ।।
जय हरी
ReplyDelete