सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी ।। धृ ।।
सासू माझी खट्याळ भारी ।
येउन मारते गालावरी ।। १ ।।
ननंद माझी चावट भारी ।
साऱ्या चुगल्या सांगेल घरी ।। २ ।।
कृष्णा बाई तुझा, खेळ जनू मेला ।
पिचकारी मध्ये त्याने रंग भरीला ।। ३।।
एका जनार्धनी विनवीती राधा ।
पाहुनी राधिका लागे चरणाला ।। ४ ।।
छान
ReplyDeleteछान
ReplyDeleteसुपर गीत....
ReplyDeleteNice gavlan
ReplyDeleteKhup apratim tumchya hya blog mule mala hi purn gaulan bhetli aani Aaj guruvar roji hich gaulan mi bhajna madhe mhannar ahe khup abhari ahe mi dhanywad asach tumcha blog viral hovo hich Deva charni prarthna
ReplyDeleteमी आता आपली गौळणी पाहून म्हणत आहे खरच भारी वाटल बगा सर
Deleteखूप 👌👍👍 छान
ReplyDeleteKhup chan 🫶
ReplyDelete