मागे
तू घे हरीचे नाव प्राण्या तू घे हरीचे नाव ।। धृ ।।
रावणाला गर्व झाला,
धनुष्य बाण तो उचलाया गेला,
दात हिसकून खाली पडला,
रे पडला झाला अपमान ।। १ ।।
मारुतीला गर्व झाला,
बळीच्या घरी तो धाऊनी गेला,
त्याला बांधीले खांबाला,
हो बळीने केला हो अपमान ।। २ ।।
नारदाला गर्व झाला,
परीच्या घरी तो गायनाला गेला,
गायन हस्वलीने केले,
हो त्याचा झाला रे अपमान ।। ३ ।।
तू घे हरीचे नाव प्राण्या तू घे हरीचे नाव ।। धृ ।।
रावणाला गर्व झाला,
धनुष्य बाण तो उचलाया गेला,
दात हिसकून खाली पडला,
रे पडला झाला अपमान ।। १ ।।
मारुतीला गर्व झाला,
बळीच्या घरी तो धाऊनी गेला,
त्याला बांधीले खांबाला,
हो बळीने केला हो अपमान ।। २ ।।
नारदाला गर्व झाला,
परीच्या घरी तो गायनाला गेला,
गायन हस्वलीने केले,
हो त्याचा झाला रे अपमान ।। ३ ।।
Rare stanza is excerpted. Thx a lot.
ReplyDelete