मागे
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगीं सुंदर उटी शेंदुराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।। धृ. ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नू पुरें चरणी घागरिया । जय ... ।। १ ।।
लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना । जय ... ।। २ ।।
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगीं सुंदर उटी शेंदुराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।। धृ. ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नू पुरें चरणी घागरिया । जय ... ।। १ ।।
लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना । जय ... ।। २ ।।
No comments:
Post a Comment