मागे
आनंदे नाचू चला माझ्या शिर्डीचा राजा आला ।
त्याच्या नामे त्याच्या नामे चाले संसार ।
साई माझा भक्तांचा करतो उद्धार ।। धृ ।।
लिंबाखाली बाबा प्रगट झाला ।
आठ वर्षाचा बाळ चिमुकला ।
माई म्हणे तो बायजा बाईला ।
म्हाळसापती म्हणे साई त्याला ।
तिन्ही लोकी, तिन्ही लोकी त्याचा जयजयकार ।। १ ।।
भक्त येती त्यांच्या दर्शनाला ।
श्रद्धा सबुरी मंत्र देई त्यांना ।
अल्ला मलिक हा करील भला ।
सबका मलिक एक साई झाला ।
तूच माझा, तूच माझा ओम साई राम ।।२ ।।
जय हो बाबा सद्गुरु साई ।
तूच गोवर्धन हो गिरधारी ।
आम्ही भक्त आलो तुझ्या पायी ।
तूच जगाची विठ्ठल रखुमाई ।
भोळ्या भक्ता, भोळ्या भक्ता तुझा आधार ।। ३ ।।
आनंदे नाचू चला माझ्या शिर्डीचा राजा आला ।
त्याच्या नामे त्याच्या नामे चाले संसार ।
साई माझा भक्तांचा करतो उद्धार ।। धृ ।।
लिंबाखाली बाबा प्रगट झाला ।
आठ वर्षाचा बाळ चिमुकला ।
माई म्हणे तो बायजा बाईला ।
म्हाळसापती म्हणे साई त्याला ।
तिन्ही लोकी, तिन्ही लोकी त्याचा जयजयकार ।। १ ।।
भक्त येती त्यांच्या दर्शनाला ।
श्रद्धा सबुरी मंत्र देई त्यांना ।
अल्ला मलिक हा करील भला ।
सबका मलिक एक साई झाला ।
तूच माझा, तूच माझा ओम साई राम ।।२ ।।
जय हो बाबा सद्गुरु साई ।
तूच गोवर्धन हो गिरधारी ।
आम्ही भक्त आलो तुझ्या पायी ।
तूच जगाची विठ्ठल रखुमाई ।
भोळ्या भक्ता, भोळ्या भक्ता तुझा आधार ।। ३ ।।
No comments:
Post a Comment