मागे
साईबाबा आले रे आले साऱ्या भक्तांना पावन झाले ।
एक, दोन, तीन, चार, साईबाबांचा जयजयकार ।
अरे एक, दोन, तीन, चार, ओम साईवाल्यांची पोर हुशार ।। धृ ।।
हा शिर्डीचा सद्गुरु साई ।
साऱ्या जगाची तूच आई ।
साई दिसतो कसा सावळा कृष्ण जसा ।
साऱ्या विश्वात, साऱ्या विश्वात, त्याचा बोलबाला ।। १ ।।
साईबाबांची काय सांगू थोरवी ।
त्यांच्या नावात आहे गोडवी ।
चलचल शिर्डीला चल तिथ साई दिसल ।
शिर्डी गावाचा, शिर्डी गावाचा, हा साई राजा आला ।। २ ।।
या साईनी केली नवलाई ।
अल्ला, मलिक, ख्रिस्त, इसाई ।
राजेश कवण करी, लीन होऊन चरणी
सांभाळावी तू, सांभाळावी तू, आम्हा या बालकांना ।। ३ ।।

No comments:
Post a Comment