मागे
पायी शिर्डीला येतो साईनाथ ।
तुम्ही दर्शन दयावे आता ।। धृ ।।
तुमच्या नादान मी पाहिली ।
पाहिली तुमची शिर्डी ।। १ ।।
दीपावली तुमची शिर्डी ।
सुरू झाली भक्तांची वारी ।। २ ।।
तुका म्हणे भक्ती साधी भोळी ।
आहे जन्म मरणाची वारी ।। ३ ।।
पायी शिर्डीला येतो साईनाथ ।
तुम्ही दर्शन दयावे आता ।। धृ ।।
तुमच्या नादान मी पाहिली ।
पाहिली तुमची शिर्डी ।। १ ।।
दीपावली तुमची शिर्डी ।
सुरू झाली भक्तांची वारी ।। २ ।।
तुका म्हणे भक्ती साधी भोळी ।
आहे जन्म मरणाची वारी ।। ३ ।।
No comments:
Post a Comment