मागे
गुंतले गुंतले, गुंतले ।
रुपी गुंतले लोचन ।
चरणी, चरणी, चरणी, चरणी, चरणी ।
स्थिरावले मन ।। धृ ।।
देहभाव हरपला।
तुज पाहता विठ्ठला ।। १ ।।
हरपली सुख दुःखे ।
हरपली तहान भुक ।
हरपली तहान भुक ।। २ ।।
तुका म्हणे नोहे भक्ती ।
तुझे दर्शन मागती ।। ३ ।।
गुंतले गुंतले, गुंतले ।
रुपी गुंतले लोचन ।
चरणी, चरणी, चरणी, चरणी, चरणी ।
स्थिरावले मन ।। धृ ।।
देहभाव हरपला।
तुज पाहता विठ्ठला ।। १ ।।
हरपली सुख दुःखे ।
हरपली तहान भुक ।
हरपली तहान भुक ।। २ ।।
तुका म्हणे नोहे भक्ती ।
तुझे दर्शन मागती ।। ३ ।।
No comments:
Post a Comment