मागे
मानवा का करसी तळमळ ।
विठ्ठलाच्या दर्शनाला जारे एक वेळ ।। धृ ।।
सुखी जीवनात देव बघावा,
देवाच्या चरणी मिलेळ विसावा,
हाती घेऊनीया मृदंग नी टाळ ।। १ ।।
भक्त जनासी तारावायला,
उभे विठेवरी पंढरीराया,
भजन करारे सांज सकाळ ।। २ ।।
तुका म्हणे मजला झाला आनंद,
विठूनामाचा लागो माज छंद,
हरी नामा मधे आहे महाबळ ।। ३ ।।
मानवा का करसी तळमळ ।
विठ्ठलाच्या दर्शनाला जारे एक वेळ ।। धृ ।।
सुखी जीवनात देव बघावा,
देवाच्या चरणी मिलेळ विसावा,
हाती घेऊनीया मृदंग नी टाळ ।। १ ।।
भक्त जनासी तारावायला,
उभे विठेवरी पंढरीराया,
भजन करारे सांज सकाळ ।। २ ।।
तुका म्हणे मजला झाला आनंद,
विठूनामाचा लागो माज छंद,
हरी नामा मधे आहे महाबळ ।। ३ ।।
No comments:
Post a Comment