मागे
दारी तुळस हिरवी गार,
तोची संताचा संसार ।। धृ ।।
या तुळशीला घालुनीया पाणी,
पाणी घालून गेली जनी ।। १ ।।
या तुळशीला लाऊनिया कुंकू,
कुंकू लाऊनिया गेली सखू ।। २ ।।
या तुळशीला लाऊनिया अबीर,
अबीर लाऊनिया गेला कबीर ।। ३ ।।
या तुळशीला लाऊनिया गंध,
गंध लाऊनिया गेला मुकुंद।। ४ ।।
या तुळशीला लाऊनिया बुका,
बुका लाऊनिया गेला तुका।। ५ ।।
दारी तुळस हिरवी गार,
तोची संताचा संसार ।। धृ ।।
या तुळशीला घालुनीया पाणी,
पाणी घालून गेली जनी ।। १ ।।
या तुळशीला लाऊनिया कुंकू,
कुंकू लाऊनिया गेली सखू ।। २ ।।
या तुळशीला लाऊनिया अबीर,
अबीर लाऊनिया गेला कबीर ।। ३ ।।
या तुळशीला लाऊनिया गंध,
गंध लाऊनिया गेला मुकुंद।। ४ ।।
या तुळशीला लाऊनिया बुका,
बुका लाऊनिया गेला तुका।। ५ ।।
No comments:
Post a Comment