मागे
शिर्डीचा राजा, शिर्डीचा राजा,
साईनाथ माझा,
जगात त्याचा लई गाजावाजा
भक्तांचा आवाज जय साई झाला हो
साईनाथ माझा धावत आला ।। धृ ।।
पालखी घेऊनि….. शिर्डीला जाऊ…..
डोळे भरुनी….. त्या साईला पाहू…..
साईबाबांचे गुणगाण गाऊ
हार, नारळ त्यांना हो वाहू,
गाव हा सारा आनंदून गेला हो साईनाथ… ।। १ ।।
चिलीम सटका….. घेऊनि हाती…..
भिक्षा मागाया….. साईनाथ जाती…..
चटणी भाकर घेऊनि हाती
साईनाथ माझे आनंदे खाती,
शिर्डी नगराला पावन झाला हो साईनाथ… ।। २ ।।
वंदन माझे….. तुला हो साई…..
धाव तू पाव….. माझे ग आई…..
भक्त तुझे हे जयघोष करती
आनंदाने हो ओम साई म्हणती
कपाळी लाऊन चंदनि टिळा हो साईनाथ… ।। ३ ।।
शिर्डीचा राजा, शिर्डीचा राजा,
साईनाथ माझा,
जगात त्याचा लई गाजावाजा
भक्तांचा आवाज जय साई झाला हो
साईनाथ माझा धावत आला ।। धृ ।।
पालखी घेऊनि….. शिर्डीला जाऊ…..
डोळे भरुनी….. त्या साईला पाहू…..
साईबाबांचे गुणगाण गाऊ
हार, नारळ त्यांना हो वाहू,
गाव हा सारा आनंदून गेला हो साईनाथ… ।। १ ।।
चिलीम सटका….. घेऊनि हाती…..
भिक्षा मागाया….. साईनाथ जाती…..
चटणी भाकर घेऊनि हाती
साईनाथ माझे आनंदे खाती,
शिर्डी नगराला पावन झाला हो साईनाथ… ।। २ ।।
वंदन माझे….. तुला हो साई…..
धाव तू पाव….. माझे ग आई…..
भक्त तुझे हे जयघोष करती
आनंदाने हो ओम साई म्हणती
कपाळी लाऊन चंदनि टिळा हो साईनाथ… ।। ३ ।।
No comments:
Post a Comment