मागे
वेड लागले, वेड लागले, वेड मला लागले ।
अन साईनाथा, वेड तुझे मला लागले ।। धृ ।।
आषाढी कार्तिकी एकादशीला ।
दरबार भरतो साई शिर्डीला ।
रूप पाहिले, रूप पाहिले, डोळे भरून पाहिले ।। १ ।।
गोपाळ जन्मी होतो काळा ।
लाह्यांचा भडीमार ह्या शिर्डीला ।
नाम घेतले, नाम घेतले, साई नाम घेतले ।। २ ।।
श्रद्धा सबुरी मंत्र साईचा ।
वेदवाणी करीतो मोलाचा ।
साई पाहिले, बाबा पाहिले, दत्त गुरु पाहिले ।। ३ ।।
गणु म्हणे बाबा साई ।
धाव तु पाव माझे आई ।
भक्त नाचले, दंग जाहले, साईगीत गाईले ।। ४ ।।

No comments:
Post a Comment