मागे
पाई चालत, चालत शिर्डीची वाट ।
साई दर्शनाची पाहत होतो वाट ।। धृ ।।
साईंची पालखी सजवार, साईंना नैव्याद्या दाखवार ।
त्याहो पालखीत गजर होतो गात ।। १ ।।
साईंना चंदन लावार, हार फुलांन साईंना सजावर ।
उद कापूर आरतीच घेऊन ताट ।। २ ।।
वाण्यांन तेल नाही दिलर, पाण्यान दिव पेटलवार ।
असा पाहुनी व्दारकामाईचा थाट ।। ३ ।।
शद्धा सबूरी धरार, साई बाबांना वंदन करार ।
सारे भक्त हो चरणी झोडूनी हात ।। ४ ।।

No comments:
Post a Comment