मागे
बनूनी भिकारी चमत्कार केला ।
साईबाबा आला, साईबाबा आला ।। धृ ।।
स्वत: मागोनिया दारोदारी भिक्षा ।
करी अनाथांची साई, जीवापरी रक्षा ।
दीन दुबळ्यांच्या सेवा चाकरीला ।। १ ।।
संकटात जेथे मागती निवारा ।
दु:खी माणसाला देऊनि सहारा ।
निमित्ताने त्यांच्या काय कल्प केला ।। २ ।।
नराचा अंगी होतो नारायण ।
तुझ्या दर्शनाची साई, लागली तहान ।
आनंदाचा दाता अनंदात गेला ।। ३ ।।
बनूनी भिकारी चमत्कार केला ।
साईबाबा आला, साईबाबा आला ।। धृ ।।
स्वत: मागोनिया दारोदारी भिक्षा ।
करी अनाथांची साई, जीवापरी रक्षा ।
दीन दुबळ्यांच्या सेवा चाकरीला ।। १ ।।
संकटात जेथे मागती निवारा ।
दु:खी माणसाला देऊनि सहारा ।
निमित्ताने त्यांच्या काय कल्प केला ।। २ ।।
नराचा अंगी होतो नारायण ।
तुझ्या दर्शनाची साई, लागली तहान ।
आनंदाचा दाता अनंदात गेला ।। ३ ।।
No comments:
Post a Comment