मागे
पालखी निघाली ती साईबाबांची
ती निघाली ती शिर्डी ।
साईनाथा तूरे, महाराजा तुरे ,
ध्यान ठेव भक्तांवर ।। धृ ।।
दसरा नवमिला यात्रा निघाली
निघाली साईंचे नगरी
श्रद्धा सबुरी मंत्र ठेऊनी भक्त आले तुझ्या दरी
देवा साईनाथ वंदन करीतो
तू सर्वांचा तारणहार ।। १ ।।
तुमच्या चरणी मस्तक ठेऊनी
गणु झाला तुमचा दास
साऱ्या भक्तांचा आहेस तू सबका मलिक एक
दास तुझे आम्ही फुले वाहतो
मस्तक ठेऊनी चरणावर ।। २ ।।
भक्त हे सारे होऊनि गोळा
गाती तुझे अभंग
गोड तुझे नाम घेऊनि होतील भजनात दंग
विठू माऊली तू साई माऊली
शिर्डी माझे पंढरपूर ।। ३ ।।
पालखी निघाली ती साईबाबांची
ती निघाली ती शिर्डी ।
साईनाथा तूरे, महाराजा तुरे ,
ध्यान ठेव भक्तांवर ।। धृ ।।
दसरा नवमिला यात्रा निघाली
निघाली साईंचे नगरी
श्रद्धा सबुरी मंत्र ठेऊनी भक्त आले तुझ्या दरी
देवा साईनाथ वंदन करीतो
तू सर्वांचा तारणहार ।। १ ।।
तुमच्या चरणी मस्तक ठेऊनी
गणु झाला तुमचा दास
साऱ्या भक्तांचा आहेस तू सबका मलिक एक
दास तुझे आम्ही फुले वाहतो
मस्तक ठेऊनी चरणावर ।। २ ।।
भक्त हे सारे होऊनि गोळा
गाती तुझे अभंग
गोड तुझे नाम घेऊनि होतील भजनात दंग
विठू माऊली तू साई माऊली
शिर्डी माझे पंढरपूर ।। ३ ।।
No comments:
Post a Comment