मागे
देव इंद्रायनी थांबला
पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला
भक्ती भावाने एक रूप झाला
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। धृ ।।
म्हणे मुक्ताई चमत्कार झाला
समाधी घेता हात थरथरला
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। १ ।।
एका जनार्दनी नित्यानंद व्हाव
उधळून निघाले आळंदी हे गाव
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। २ ।।
देव इंद्रायनी थांबला
पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला
भक्ती भावाने एक रूप झाला
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। धृ ।।
म्हणे मुक्ताई चमत्कार झाला
समाधी घेता हात थरथरला
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। १ ।।
एका जनार्दनी नित्यानंद व्हाव
उधळून निघाले आळंदी हे गाव
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। २ ।।
No comments:
Post a Comment