मागे
सुंदरते ध्यान उभे विठेवरी,
करकठावरी ठेऊ नीया ।। धृ ।।
तुळशीहार गळा घासे पितांबर ,
आवळे निरंतर एचीदान ।। १ ।।
मकर कूंडली तळपती तावणी,
कंठी कौस्तुभ मणी विराचीत ।। २ ।।
तुका म्हणे माझे घेती सर्व सुख,
पाहीन श्रीमुख आवडीने ।। ३ ।।
सुंदरते ध्यान उभे विठेवरी,
करकठावरी ठेऊ नीया ।। धृ ।।
तुळशीहार गळा घासे पितांबर ,
आवळे निरंतर एचीदान ।। १ ।।
मकर कूंडली तळपती तावणी,
कंठी कौस्तुभ मणी विराचीत ।। २ ।।
तुका म्हणे माझे घेती सर्व सुख,
पाहीन श्रीमुख आवडीने ।। ३ ।।
No comments:
Post a Comment