मागे
तुझे रूप पाहता देवा,
झाले सुख झाले माझ्या जीवा ।। धृ ।।
ये तो वाचे बोलवेना,
काय सांगू नारायणा ।। १ ।।
करी योगाचा अभ्यास,
तेथे तुझा निज ध्यास ।। २ ।।
जन्मोजन्मीचे सुकृत,
तुझे पाहीन न मी चित्त ।। ३ ।।
तुका म्हणे, तुका म्हणे भक्त, भक्त,
गोड गाऊ हरीचे गीत ।। ४ ।।
तुझे रूप पाहता देवा,
झाले सुख झाले माझ्या जीवा ।। धृ ।।
ये तो वाचे बोलवेना,
काय सांगू नारायणा ।। १ ।।
करी योगाचा अभ्यास,
तेथे तुझा निज ध्यास ।। २ ।।
जन्मोजन्मीचे सुकृत,
तुझे पाहीन न मी चित्त ।। ३ ।।
तुका म्हणे, तुका म्हणे भक्त, भक्त,
गोड गाऊ हरीचे गीत ।। ४ ।।
No comments:
Post a Comment