मागे
पालखी सजवली आज जायाला,
शिर्डीला जायाला ।। धृ ।।
काय सांगू शिर्डी गावाची महती,
तिथे आहे साईबाबांची वस्ती,
भक्त साईंच्या चरणी जाती,
साई भक्तांना दर्शन देती ।। १ ।।
काय सांगू मुंबई वाल्यांची महती,
तिथ आहे ऒम साई वाल्यांची वस्ती,
भक्त मनोभावे पूजन करती,
भक्त साई भजनी रंगती ।। २ ।।
काय सांगू साईबाबांच्या लिला,
त्यांनी पाण्याने दिवा पेटविला,
सारी व्दारकामाईती सजली,
साऱ्या जगाची माऊली झाली ।। ३ ।।
पालखी सजवली आज जायाला,
शिर्डीला जायाला ।। धृ ।।
काय सांगू शिर्डी गावाची महती,
तिथे आहे साईबाबांची वस्ती,
भक्त साईंच्या चरणी जाती,
साई भक्तांना दर्शन देती ।। १ ।।
काय सांगू मुंबई वाल्यांची महती,
तिथ आहे ऒम साई वाल्यांची वस्ती,
भक्त मनोभावे पूजन करती,
भक्त साई भजनी रंगती ।। २ ।।
काय सांगू साईबाबांच्या लिला,
त्यांनी पाण्याने दिवा पेटविला,
सारी व्दारकामाईती सजली,
साऱ्या जगाची माऊली झाली ।। ३ ।।
No comments:
Post a Comment