मागे
ज्या सुखाकराणे देव वेडावला ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला ।
देव संत सदनी राहिला ।। धृ ।।
धन्य धन्य संत सदन ।
तिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ।
नारायण नारायण नारायण ।
लक्ष्मी नारायण नारायण नारायण ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला... ।। १ ।।
सर्व सुखाची सुखराशी ।
सर्व सुखाची सुखराशी ।
संत चरणी मुक्ती मुक्ती राशी ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला... ।। २ ।।
एका जनार्दनीं पार नाही सुख ।
म्हणोनि देव भुलले देखू देख ।
विठ्ठला , विठ्ठला , विठ्ठला ।
म्हणोनि देव भुलले देखू देख ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला... ।। ३ ।।
ज्या सुखाकराणे देव वेडावला ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला ।
देव संत सदनी राहिला ।। धृ ।।
धन्य धन्य संत सदन ।
तिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ।
नारायण नारायण नारायण ।
लक्ष्मी नारायण नारायण नारायण ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला... ।। १ ।।
सर्व सुखाची सुखराशी ।
सर्व सुखाची सुखराशी ।
संत चरणी मुक्ती मुक्ती राशी ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला... ।। २ ।।
एका जनार्दनीं पार नाही सुख ।
म्हणोनि देव भुलले देखू देख ।
विठ्ठला , विठ्ठला , विठ्ठला ।
म्हणोनि देव भुलले देखू देख ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला... ।। ३ ।।
No comments:
Post a Comment