मागे
नंद नंदन नंदन नंदन मुरलीवाला, वाला, वाला,
नंद नंदन नंदन नंदन मुरलीवाला sssss,
याच्या मुरलीचा वेध मला लागला ।। धृ ।।
प्रपंच धंदा ना आठवे काही ।
मुरलीचा नाद भरला हृदयी ।। १ ।।
पती सुखाचा विसर पडला ।
याच्या मुरलीचा छंद लागला ।। २ ।।
एका जर्नादनी मुरलीचा नाद ।
ऎकता गोपी जाहल्या स्थब्द ।। ३ ।।
नंद नंदन नंदन नंदन मुरलीवाला, वाला, वाला,
नंद नंदन नंदन नंदन मुरलीवाला sssss,
याच्या मुरलीचा वेध मला लागला ।। धृ ।।
प्रपंच धंदा ना आठवे काही ।
मुरलीचा नाद भरला हृदयी ।। १ ।।
पती सुखाचा विसर पडला ।
याच्या मुरलीचा छंद लागला ।। २ ।।
एका जर्नादनी मुरलीचा नाद ।
ऎकता गोपी जाहल्या स्थब्द ।। ३ ।।
No comments:
Post a Comment