मागे
नमिला गणपती, माऊली शारदा ।
आता गुरुराजा दंडवत ।। धृ ।।
गुरुराया चरणी मस्तक ठेविले ।
आपल्या स्तुतीला द्यावी माती ।। १ ।।
गुरुराया तुज ऐसा नाही सखा ।
कृपा करी रंका धरी हाता ।। २ ।।
तुका म्हणे माता पिता, गुरु बंधू
तूची कृपा सिंधू गणपती ।। ३ ।।
नमिला गणपती, माऊली शारदा ।
आता गुरुराजा दंडवत ।। धृ ।।
गुरुराया चरणी मस्तक ठेविले ।
आपल्या स्तुतीला द्यावी माती ।। १ ।।
गुरुराया तुज ऐसा नाही सखा ।
कृपा करी रंका धरी हाता ।। २ ।।
तुका म्हणे माता पिता, गुरु बंधू
तूची कृपा सिंधू गणपती ।। ३ ।।
No comments:
Post a Comment