मागे
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया ।
दे दे बाप्पा दे वर दिनाया ।
तुझे नाम गावया गणराया ।। धृ ।।
दिले माझ डोळे तुझे रूप पाहवया ।
दिले मज मुख तुझी आरती गावया ।
तुझे गुण कानी पडो या ।। १ ।।
दिले मज हात तुझी पूजा कराया ।
दिले मज पाय तुझी तीर्थ कराया ।
छंद तुझा लागो जिवा या ।। २ ।।
दिली माझ जीभ सत्यवाचा बोलाया ।
दिली माझ वाचा तुझे भजन कराया ।
घेई सुगंध धूपाचा नाकाने या ।। ३ ।।
तुझी सेवा कराया आलो गणराया ।
संभाळी संभाळी संभाळी दिना या ।
कमळसूत विणवितो पाया ।। ४ ।।
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया ।
दे दे बाप्पा दे वर दिनाया ।
तुझे नाम गावया गणराया ।। धृ ।।
दिले माझ डोळे तुझे रूप पाहवया ।
दिले मज मुख तुझी आरती गावया ।
तुझे गुण कानी पडो या ।। १ ।।
दिले मज हात तुझी पूजा कराया ।
दिले मज पाय तुझी तीर्थ कराया ।
छंद तुझा लागो जिवा या ।। २ ।।
दिली माझ जीभ सत्यवाचा बोलाया ।
दिली माझ वाचा तुझे भजन कराया ।
घेई सुगंध धूपाचा नाकाने या ।। ३ ।।
तुझी सेवा कराया आलो गणराया ।
संभाळी संभाळी संभाळी दिना या ।
कमळसूत विणवितो पाया ।। ४ ।।
No comments:
Post a Comment