मागे
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।। धृ ।।
टाळ घोष कानी येती ।
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नादले हो, चंद्रभागा तीर ।। १ ।।
इडापिडा टाळुनी जाती ।
देहालाया लागे मुक्ती ।
नामरंगी रंगले हो, संतांचे माहेर ।। २ ।।
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग….
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग….
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल….
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल….
पुंडलिक वर्दे श्रीहरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय।।

No comments:
Post a Comment